Lagavbatti

day, 00 month 0000

कारभार लोकसभेचा

Bacchu Kadu Exclusive : नवनीत राणा यांच्यावर गंभीर टीका; बच्चू कडू यांची रोखठोक मुलाखत

अमरावती लोकसभा (Amravati lok sabha) मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार आहे. भाजपच्या नवनीत राणा (Navneet Rana) विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे (Balwant Wankhade) अशी लढत असताना त्यांना प्रहार संघटनेच्या दिनेश बूब (Dinesh Boob) आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांचं चॅलेंज असणार आहे. त्यामुळे या लढतीकडे बच्चू कडू (Bacchu Kadu) कशा पद्धतीने पाहतात, महायुतीमध्ये सहभागी असूनही बच्चू कडूंनी आपला उमेदवार का दिलाय, यावरच लगावबत्तीने त्यांच्याशी संवाद साधला आहे. (Navneet Rana vs Balwant Wankhade)

Scroll to Top