Lagavbatti

day, 00 month 0000

गप्पा वीथ गेस्ट

३ मिनिटात विषय निकाली, काँग्रेस बॅकफूटवर असल्याचं कारण Atul Londhe यांनी सांगितलं

१७ मे रोजी मुंबईच्या बीकेसीच्या मैदानात इंडिया आघाडीची सभा झाली, या सभेत अतुल लोंढे हेही उपस्थित होते, तेव्हा काँग्रेसला मिळालेल्या कमी जागा, देशात असलेली काँग्रेसची परिस्थिती, महायुतीचं भविष्यातील स्थान, अशा अनेक गोष्टींवर अतुल लोंढे यांनी लगावबत्तीशी संवाद साधला.

Scroll to Top