दक्षिण मुंबई लोकसभा (South Mumbai Loksabha) मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena – UBT) पक्षाकडून अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) मैदानात आहेत. 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा अरविंद सावंत इथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्यासमोर लोकसभेत नवख्या असलेल्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव निवडणूक लढत आहेत. ही निवडणूक उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच समजली जाते. इथे असलेला मुस्लिम, जैन समाजाचे मतदान गेम चेंजर ठरू शकतं. त्यामुळे यामिनी जाधव यांच्याकडून कसे प्रयत्न सुरू आहेत, हेच आपण या मुलाखतीतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. (South Mumbai – Yamini Jadhav)
Home » कारभार लोकसभेचा » Exclusive : Arvind Sawant राहिले बाजूला, yamini Jadhav यांची uddhav Thackeray यांच्यावर टीका