दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात (South Mumbai Loksabha) शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) अरविंद सावंत (Arvind Sawant) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) मैदानात आहेत. दोनवेळा खासदार असलेल्या अरविंद सावंत यांना यामिनी जाधव यांचं चॅलेंज वाटतं का, अरविंद सावंत यांना मिळालेली उमेदवारी , राजकारणाची सुरुवात, असे किस्सेही आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Home » कारभार लोकसभेचा » Arvind Sawant Interview : विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या Yamini Jadhav? लढाईत कोणाचं पारडं जड?