टी ट्वेन्टी क्रिकेटला युवा खेळाडूंचा खेळ मानलं जातं.
पण यंदाच्या टी ट्वेन्टी वर्ल्ड कप मध्ये असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या सीमा ओलांडल्या आहेत.
बघुयात यावर्षीच्या टी ट्वेन्टी वर्ल्ड कप मधले सर्वात वयस्कर खेळाडू
ब्रँडन टेलर
४० वर्षे जिम्बाब्वेचा अनुभवी विकेटकीपर. 58 T20I | 1185 रन | 1 शतक.
मोहम्मद नबी
४१ वर्षे अफगानिस्तानचा सर्वात अनुभवी ऑलराउंडर. 147 T20I | 2430 रन | 104 विकेट. .
रॊलॉफ मार्वे
४१ वर्षे दक्षिण आफ्रिका–नेदरलँड्सचा ऑलराउंड परफॉर्मर. 67 T20I | 561 रन | 74 विकेट. .
वेन मॅडिसन
४२ वर्षे इटलीचा कॅप्टन..
मोहम्मद नदीम
ओमान ४३ वर्षे 70 T20I | 805 रन | 40 विकेट.