यावेळी अभिनेता आणि निर्माता असलेल्या विज्ञान माने यांनी पलाशवर आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.
पलाश नजरिया नावाचा सिनेमा करत असून त्यासाठी त्याने विज्ञान यांना निर्माता होण्याची ऑफर दिली