२०२६ च्या वर्षांतलं भारतीय क्रिकेट संघाचं वनडे वेळापत्रक आलंय.
यावर्षी भारत एकूण २१ आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळेल
.
न्यूझीलंड विरुद्ध ३ सामने अफगाणिस्तान विरुद्ध ३ सामने
इंग्लंड विरुद्ध ३ सामने
वेस्ट इंडिज विरुद्ध ३ सामने
न्यूझीलंड विरुद्ध ३ सामने श्रीलंका विरुद्ध ३ सामने बांगलादेश विरुद्ध ३ सामने